थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून महावितरणची जिल्ह्यातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे २५ व २६ नोव्हेंबर रोजी सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. ...
शिरपूर जैन : शिरपूर फिडरवरील दाब कमी व्हावा म्हणुन शिरपूरच्या ई क्लास जमीनीवर १३३ के.व्ही. विज उपकेंद्र उभारण्यात आले. या उपकेंद्राचे उद्घाटन राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते मे २०१७ करण्यात आले. परतुं या केंद्रातुन अद्यापही खंड ...
अकोला : आता शेतकºयांना वीज बिलाची ३० हजार रुपये थकबाकी असल्यास सुरुवातीला तीन हजार रुपये, तसेच ३० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असल्यास पाच हजार रुपये भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. ...
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६५ हजारपेक्षा अधिक शेतक-यांनी वीजबिलाचे २२ कोटी रुपये महावितरणकडे भरले आहेत. तर उर्वरित २ लाख ३० हजार कृषिपंप ग्राहकांनी योजनेस प्रतिसाद दिला नाही. ...
वाशिम : जिल्ह्यातील कृषीपंपधारक शेतक-यांकडे सन २०१४ पासून विजेची थकबाकी असून ती आजमितीस तब्बल ३१९ कोटी रुपयांवर पोहचली आहे. यामुळे महावितरण सर्वार्थाने हतबल झाले आहे. ...
अकोला : महावितरण च्या नागपूर परिक्षेत्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम मंगळवारपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे ...