समाजकल्याण विभागाने जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी ४२ लाख रुपयांचा निधी महावितरणकडे वर्ग केला आहे. ...
शहरी विद्युत वितरण प्रणाली सशक्त करण्यासाठी केंद्र शासनाने इंटीग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्किम (आय.पी.डी.एस.) कार्यान्वित केली आहे. त्या अंतर्गत कंधार शहरात ३३/११ केव्ही नवीन उपकेंद्र आकाराला येत असून त्यासाठी १ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे़ त ...
वीजबिलाच्या तक्रारी असल्यास कृषिपंप वीजग्राहकांसाठी सोलापूर जिल्ह्यात २ ते २० जानेवारीदरम्यान फीडरनिहाय वीजबिल दुरुस्ती शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. ...
किन्हीराजा : येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या महावितरणचे २५ वर्षापूर्वीचे कार्यालय गत दोन महीण्यापासुन बंदच असून हे कार्यालय कायमस्वरुपी बंद करण्याचा घाट महावितरणने चालविला आहे. ...
हत्ता व घोरदरी येथे आगामी काळात प्रत्येकी २ मेगावॅटचे सौर कृषी वीज केंद्र उभे राहणार असून त्याला मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली. ...
वाशिम: शहरातील भाग क्रमांक एकमधील नागरिकांच्या विद्यूत मीटरचे चुकीचे रिडिंग घेतल्याचा ठपका ठेवून महावितरणने महिला कौशल्य विकास सशक्तीकरण समुह या बचतगटातील महिलांनी १ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले असून २ जानेवारीलाही ते सुरूच असल्याचे दिसून आले ...
डिजिटल इंडियाच्या मोहिमेस महावितरणचे वीज ग्राहक दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. महावितरण कंपनीच्या अद्यावत तंत्रज्ञानाचा फायदा घेत नांदेड परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक गटातील एकूण ४६ हजार वीज ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यात ...