उसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज महावितरणने स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिली असून, कमाल ५ रुपये युनिटप्रमाणे खरेदी करार करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती ऊर्जामंत् ...
महावितरणच्या नाशिक परिमंडळात विजेचे सर्वाधिक वितरण व वाणिज्यिक हानी मालेगाव शहर व परिसरात होत असून सातत्याने प्रयत्न करूनही ही हानी जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपासच आहे. परिणामी महावितरणकडून या परिसरात वीजपुरवठा व वीज बिल वसुलीसाठी फ्रॅन्चायसी नियुक ...
महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांना ऑनलाईन पध्दतीद्वारे वीजदेयक भरण्याची सुविधा 2005 पासून उपलब्ध करुन दिली आहे. ग्राहक महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा ...
बुलडाणा : ३१ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसिलदार यांचेकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर विरोधी कृती स ...
मलकापूर : विद्युत मीटर फॉल्टी दाखवून कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई किंवा वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ३0 हजार रुपये लाचेची मागणी करणार्या महावितरणच्या सहायक अभियंत्यासह कनिष्ठ तंत्रज्ञास लाचलुचपत खात्याच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. ह ...
बोरगाव वैराळे : हातरुण निमकर्दा वीज उपकेंद्रावरून वीज पुरवठा होणार्या बोरगाव वैराळे गावात येथील ग्राहकांना वीज मीटरचे रिडिंग न घेता वीज देयक देण्याचा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू असल्यामुळे येथील वीज ग्राहक त्रस्त झाले होते. याबाबत ‘लोकमत’म ...
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी कृषिपंप ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नाशिक ग्रामीण विभागात दिनांक ६ आणि ९ रोजी फिडरिनहाय ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...