महावितरण कंपनीसाठी देहूरोड कँटोन्मेंट परिसरात वीज उपकेंद्र उभारण्यासाठी जागेचे वर्गीकरण बदलून संबंधित २८ गुंठे जागा देण्याचा प्रस्ताव दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयाच्या रक्षा संपदा विभागाने मंजूर केला आहे. ...
१ हजार ६९१ कृषीपंपाच्या नवीन विद्युत जोडणीसाठी लागणाºया नवीन रोहित्रासाठी १२ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मिळाल्याचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
चुकीच्या वीज मीटर रीडिंगची समस्या दूर करण्यासाठी महावितरण कंपनीने नाशिक परिमंडळात महिनाभरात सुमारे ४१ हजारपेक्षा अधिक वीजमीटर बदलले आहेत. ग्राहकांची नवीन वीजजोडणी आणि नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी मीटरचा पुरेसा साठा असल्याचा दावा महावितरणने केला आह ...
अकोला : अकोला शहर विभागाच्या वतीने शुक्रवार २३ आणि शनिवार२४ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विद्युत भवन परिसरातील ग्राहक सुविधा केंद्रामध्ये विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ...
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत असलेल्या अकोला वाशिम व बुलढाणा मंडळामध्ये गतीने सेवा दिल्या जात असून जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये १०,७२१ घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक या ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. ...
बुलडाणा : महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध मोहीम उघडली असून त्यांतर्गत बुलडाणा मंडळातील पाणीपुरवठा वर्गवारीतील ९७७ ग्राहकांकडे ३६ कोटी ८३ लाख ४२ हजार रुपये थकबाकी आहे. त्यापैकी ६६९ पाणीपुरवठा योजनांचा या थकीत देयकापोटी वीज पुरवठा खंडीत करण्यात आल ...
चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर जिल्ह्यात १ हजार १४६ नवीन वितरण रोहित्र उभारण्याचे काम सुरू झाल्याने आदिवासी भागातील शेकडो गावे प्रकाशमान होण्याची आशा निर्माण झाली. ...
गंगाखेड तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींकडे महावितरणचे सव्वा दोन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडला आहे. त्यामुळे या गावा ...