औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांमध्ये थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी कापण्यात आला आहे. ...
महावितरणची सध्या थकबाकी वसुली मोहीम जोरात आहे. या मोहिमेत कामचुकारपणा करणार्या छावणी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक माने यांच्यासह एकूण ९ अधिकारी-कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळाच्या तीनही कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे विद्युत विधेयक मंगळवारी विधानसभेने मंजूर केले. हे विधेयक ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले. ...
अकोला :महावितरणच्या वीजपबिलावरील ग्राहकांच्या पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणच्यावतीने अधिकृत मोबाइल नोंदणी केलेल्या ग्राहकांना एसएमएस पाठविण्यात येत असून, त्याद्वारे ग्राहकांना आपल्या पत्त्याची दुरुस्ती करता येणार आहे. ...
महावितरणच्या वतीने राज्यभरातील ग्राहकांच्या सुविधेसाठी वीजबिलावरील ग्राहकांच्या पत्त्याची दुरुस्तीसाठी अधिकृत मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना एसएमएस पाठविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना बिलावरील पत्त्याची दुरुस्ती करता येणे सहज सोपे झाले असून मा ...
महावितरणच्या वीज बिलावरील ग्राहकाच्या पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणच्यावतीने अधिकृत मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना एसएमएस पाठविण्यात येत असून त्याद्वारे ग्राहकांना आपल्या पत्त्याची दुरुस्ती करता येणार आहे. ...
शेतीपंपाचे वीजबिल दुरूस्त न करता वसुलीचा तगादा लावल्यास ‘महावितरण’चे कार्यालय बंद पाडून टाळे लावू, असा इशारा मंगळवारी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय पाटील यांनी ‘महावितरण’चे कोल्हापूर परिमंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता एस. बी. मारूळकर यांना निवेदनाद्वारे ...
अकोला: राज्यात सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांकडे सुमारे ३९ हजार कोटी रुपयांची वीज बिले थकीत असल्याने महावितरण ची अतिशय गंभीर स्वरूपाची आर्थिक कोंडी झाली आहे. वीज खरेदीसह ग्राहक सेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या दैनंदिन संचालन तसेच देखभाल व दुरुस्तीवर मोठा प ...