लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

१ जुलैपासून लाईट बिल येणार कमी; महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने घेतला हा मोठा निर्णय - Marathi News | Electricity bills will be lower from July 1st; Maharashtra Electricity Regulatory Commission has taken this big decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१ जुलैपासून लाईट बिल येणार कमी; महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने घेतला हा मोठा निर्णय

light bill घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश देत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना दिलासा दिला आहे. ...

खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा - Marathi News | Private companies will get electricity supply license, Adani claims Thane, Navi Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा

महाराष्ट्र प्रदेश नियामक आयोगाने नोटीस जारी करीत खासगी कंपन्यांना परवान्यासाठी पात्र ठरवत २२ जुलैला ऑनलाइन सुनावणी घेण्याची घोषणा केली. ...

शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध; सौर कृषिपंपांच्या समस्यांसाठी आता फोनद्वारे किंवा ऑनलाइन तक्रार करता येणार - Marathi News | Online facility available for farmers; Now complaints can be made over phone or online for problems with solar agricultural pumps | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध; सौर कृषिपंपांच्या समस्यांसाठी आता फोनद्वारे किंवा ऑनलाइन तक्रार करता येणार

Solar Agriculture Pumps : राज्यात विविध योजनांमध्ये बसविलेल्या एकूण सौर कृषिपंपांची संख्या ५ लाख ६५ हजारांवर पोहोचली आहे. तर आणखी पाच लाख सौर कृषिपंप बसविण्यात येणार आहेत. ...

धीरज घाटेंच्या कार्यालयातील वीजचोरी प्रकरणात महावितरण,मनपासह पोलिस आयुक्तांना कायदेशीर नोटीस - Marathi News | Legal notice to Mahavitaran, Municipal Corporation and Police Commissioner in the case of electricity theft in Dheeraj Ghate's office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धीरज घाटेंच्या कार्यालयातील वीजचोरी प्रकरणात महावितरण,मनपासह पोलिस आयुक्तांना कायदेशीर नोटीस

सामान्य माणसाने ५०० रुपये नाही वेळेवर भरले, तर वीज तोडणारे महावितरणचे अधिकारी या विषयात गेली १२ वर्षे शांत का आहेत ? त्यांना भ्रष्टाचाराचा काही वाटा जातो का? ...

खरंच, महावितरणने मान्सूनपूर्व कामे केली ? शहरात गल्लोगल्ली नागरिकांचा जीव टांगणीला - Marathi News | Did Mahavitaran really do pre-monsoon work? The lives of Gallogalli citizens in the city are hanging in the balance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरंच, महावितरणने मान्सूनपूर्व कामे केली ? शहरात गल्लोगल्ली नागरिकांचा जीव टांगणीला

चिकलठाण्यातील घटनेच्या पुनरावृत्तीचाच धोका; महावितरणच्या नावात ‘वितरण’ असले, तरी गेल्या काही वर्षांत या विजेच्या वितरणापेक्षा ‘मरण’ अधिकच वाट्याला येत असल्याचीही चिंताजनक परिस्थिती आहे. ...

तुटलेल्या तारांच्या स्पर्शाने शेतकऱ्यांचा मृत्यू; पहिली जबाबदारी टाळणाऱ्या लाइनमनला अटक - Marathi News | Farmers die after touching broken wires; Lineman arrested for evading first responsibility | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुटलेल्या तारांच्या स्पर्शाने शेतकऱ्यांचा मृत्यू; पहिली जबाबदारी टाळणाऱ्या लाइनमनला अटक

न्यायालयाकडून दाेन दिवस पोलिस कोठडी, आणखी कर्मचारी, अधिकारी तुरुंगात जाण्याची दाट शक्यता ...

शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; पण अभियंता, लाईनमन 'पदा'वर - Marathi News | Mahavitaran's chief engineer, lineman 'post' charged with culpable homicide in two farmer's death case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; पण अभियंता, लाईनमन 'पदा'वर

महावितरणच्या पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत ठाण्यात कसून चौकशी ...

शॉकिंग...एका महिन्याचे लाईट बिल तब्बल २ कोटी; उद्योजकाची झोपच उडाली, नेमकं काय घडले? - Marathi News | Shocking...A month's electricity bill is as much as 2 crores; The entrepreneur shock due to Increase MSCB light bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शॉकिंग...एका महिन्याचे लाईट बिल तब्बल २ कोटी; उद्योजकाची झोपच उडाली, नेमकं काय घडले?

याच उद्योगाला गेल्यावर्षी मे २०२४ या महिन्याचे वीजबिल एक लाख ८० हजार ३९८ रुपये आले असताना यावर्षी मे महिन्यात एवढी वाढ कशी, यामुळे उद्योजक चक्रावले ...