प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक, व्यापारी संघटनांतर्फे मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
महावितरणच्यावतीने वीज बिलांची छपाई व वितरण केंद्रीय स्तरावर करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली आहे. देशातील वीज वितरण क्षेत्रात अशा पद्धतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग प्रथमच होत असून यामुळे ग्राहकसेवा गुणवत्तेत मोठी वाढ होईल. ...
महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि बिलिंग एजन्सी यांनी या संदर्भातले अद्ययावत ज्ञान अवगत करून, नियोजनासोबत सामूहिकपणे यशस्वी अंमलबजावणी करावी, असे आवाहन महावितरणच्या अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी केले. ...
महसुली तूट भरून काढण्यासाठी महावितरण कंपनी ही सर्वसामान्य वीज ग्राहकांना १५ टक्के दरवाढीचा ‘शॉक’ देणार आहे. यासंदर्भात महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला असून, त्यावर वीज ग्राहकांची भूमिका जाणून घेण्यासाठी आयोगाने महसूल ...
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देंशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत वरिष्ठ निरीक्षकासह महिला उपनिरीक्षकावर कारवाई करण्याचे आदेश विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणने दिले आहेत. ...
वीजखर्च कमी होऊन महसुलात वाढ होईल आणि त्याचा फायदा वितरण क्षेत्रात ग्राहकांना होईल याकरिता महावितरण मीटरिंग व बिलिंगसह विविध क्षेत्रांत वितरण हानी कमी करण्याचा प्रयत्न करीत असून, २००६-०७ या वर्षांतील सुरुवातीची ३०.२ टक्के वितरण हानी २०१७-१८पर्यंत १३. ...
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील ‘महावितरण’च्या कार्यालयाकडून तळंदगे (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीची सुमारे १ कोटी २४ लाख रुपये थकबाकीच्या वसुलीसाठी बुधवारी वितरण कार्यालयास सील ठोकण्यात आले. ...