लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

वीजचोरांना देणार ‘जोरका झटका’ ! - Marathi News |  Power cuts will give power to the thieves! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वीजचोरांना देणार ‘जोरका झटका’ !

महावितरणने थकबाकी वसुलीसह वीजचोरी रोखण्यासाठीही मोहीम आखली आहे. ज्या भागात वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी छापे मारण्याची कारवाई लवकरच हाती घेतली जाणार आहे. ...

महावितरणकडून २० हजार ३३० मे.वॅ. चा वीजपुरवठा - Marathi News | 20 thousand 330 MW from MahaVitran Power supply | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणकडून २० हजार ३३० मे.वॅ. चा वीजपुरवठा

महावितरणने गेल्या शनिवारी २० हजार ३३० मे.वॅ. अखंडित विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला आहे. ही वीजमागणी आजपर्यंत नोंद झालेल्या विक्रमी कमाल वीजमागणीच्या जवळपास आहे. यापूर्वी २३ एप्रिल २०१८ रोजी २० हजार ३४० मे.वॅ. एवढ्या कमाल वीज मागणीची नोंद करण्यात आली हो ...

सेनगावात सुरळीत विज पुरवठ्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको - Marathi News | farmers' rastaroko for electricity supply in Sengaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावात सुरळीत विज पुरवठ्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

तालुक्यातील हत्ता येथे मागील काही दिवसांपासून विज पुरवठा सुरळीत होत नाही. ...

 रोहित्राच्या ‘फ्युज बॉक्स’वरून वीज चोरी; महावितरण अनभिज्ञच  - Marathi News | Power theft from 'Fuse Box'; Mahavitaran | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : रोहित्राच्या ‘फ्युज बॉक्स’वरून वीज चोरी; महावितरण अनभिज्ञच 

वाशिम: वीज रोहित्राखालील ‘फ्युज बॉक्स’मध्ये थेट तारा जोडून वीज चोरी करण्याचा घातक प्रकार ग्रामीण भागांत सुरू असल्याचे लोकमतकडून करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाला आहे. ...

आता व्हॉट्स अ‍ॅपद्वारेही पाठविता येणार वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस - Marathi News | Now a notice to disconnect the power supply on whats app | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता व्हॉट्स अ‍ॅपद्वारेही पाठविता येणार वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस

अकोला : थकीत वीज बिलापोटी ग्राहकास वीज पुरवठा खंडित करण्यासाठी ‘एसएमएस’, व्हॉट्स अ‍ॅप अथवा ई-मेल या डिजिटल माध्यमांद्वारे कलम ५६ अंतर्गत पाठविलेली नोटीस आता वैध मानली जाणार आहे. ...

वीज दरवाढीविरोधात दिल्लीत अपील करणार - Marathi News | An appeal will be made in Delhi against the power hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज दरवाढीविरोधात दिल्लीत अपील करणार

दरवाढीचे कमी दिसणारे आकडे फसवे, दिशाभूल करणारे आहेत, असा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केला ...

थकबाकी भरल्याशिवाय रोहित्र मिळणार नाही - Marathi News |  Without paying dues, you will not get a visitor | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :थकबाकी भरल्याशिवाय रोहित्र मिळणार नाही

सध्या पावसाने ओढ दिलेली असल्याने सिंचनाची सोय असलेले शेतकरी कृषीपंपाने पाणी देत आहेत. मात्र अतिरिक्त भारामुळे रोहीत्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. आता महावितरणनेही १00 टक्के वसुलीशिवाय संबंधित रोहित्र बदलून दिले जाणार नसल्याचे जाहीर निवेदन केल्याने शेत ...

पूर्व विदर्भाला होणार पूर्ण दाबाने वीजपुरवठा - Marathi News | Electricity supply to the entire Vidarbha will be fully pressure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भाला होणार पूर्ण दाबाने वीजपुरवठा

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या पाचही जिल्ह्यांतील नागरिक, शेतकरी आणि औद्योगिक ग्राहकांना भविष्यातही पूर्ण दाबाने वीजपुरवठा करता यावा म्हणून कोलारी, रामटेक, रोहना, येनवा आणि पाचगाव या पाच ठिकाणी २२०/३३ आणि १३२ केव्ही ...