औंढा तालुक्यातील असोला येथील एका इसमाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ...
वीज वितरण कंपनीने वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने ग्राहकांकडे कोट्यवधी रूपये थकले आहेत. ते वसूल करण्यासाठी शनिवारी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्यासह अधीक्षक अभियंता कैलास हुमणे आणि दोन्ही कार्यकारी अभियंता वसूलसाठी रस्त्यावर उतरले ...
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांची त्रिपुरा येथील विद्युत मंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी निवड झाली आहे. ...
थकीत वीजबिल वसूल करणे, हे महावितरणासमोर कडवे आव्हान असते. विशेष म्हणजे, सरकारी कार्यालयातील थकबाकी वसूल करणे हे जिकिरीचे काम मानले जाते. सरकारी धोरणांमुळे वेळेत वीजबिल भरणे होत नसते. ...