लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

हिंगोलीत एकदिवसीय लाक्षणिक संप - Marathi News |  Hingoli ODI ODI | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत एकदिवसीय लाक्षणिक संप

येथील महावितरण कार्यालयासमोर ७ जानेवारी रोजी वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी एकदिवशीय संप पुकारण्यात आला. संपात जिल्हाभरातील ५०० च्या वर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. ...

परभणी : महावितरण कर्मचाऱ्यांचा संप - Marathi News | Parbhani: Property of MSEDCL employees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : महावितरण कर्मचाऱ्यांचा संप

महावितरण कंपनीतील वीज कर्मचारी, अभियंते संघटनेच्या संयुक्त कृती समितीने ७ जानेवारी रोजी पुकारलेल्या लाक्षणिक संपामुळे जिल्ह्यातील वीज सेवा व विजे संदर्भातील कामकाज ठप्प झाले होते़ या संपात जिल्हाभरातील २५० हून अधिक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते़ ...

मनुष्यबळ पुनर्रचना आराखडा सर्वसंमतीनेच पदे, कर्मचारी संख्येत कपात नाही - महावितरण - Marathi News | MSEDCL News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनुष्यबळ पुनर्रचना आराखडा सर्वसंमतीनेच पदे, कर्मचारी संख्येत कपात नाही - महावितरण

वीजग्राहकांना अधिक तत्पर सेवा आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्याची मागणी लक्षात घेऊन महावितरण अंतर्गत मनुष्यबळ पुनर्रचना आराखडा हा सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन आणि चर्चा करूनच तयार करण्यात आला आहे. ...

सिंधुदुर्ग : महावितरणमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला लाक्षणीक संप - Marathi News | Sindhudurg: Officers and employees of MSEDC | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : महावितरणमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला लाक्षणीक संप

महाराष्ट्र राज्य विज मंडळ सूत्रधारी कंपनी, महानिर्मीती, महापारेषण,महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबीत प्रश्नांसंदर्भात सोमवारी एकदिवशीय लाक्षणीक संप केला.यामुळे वीज वितरणच्या कामांवर परिणाम झाला होता. ...

जालन्यात महावितरणच्या कार्यालयासमोर वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने - Marathi News | Electricity employees agitation in front of MSEDCL's office in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात महावितरणच्या कार्यालयासमोर वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने

इलेक्ट्रिकसिटी अ‍ॅक्टमध्ये संशोधनाचा केला विरोध ...

कऱ्हाडात वीज वितरणचे कर्मचारी आक्रमक, कामबंद आंदोलन - Marathi News | The aggressive, laborious movement of workers in Varhad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडात वीज वितरणचे कर्मचारी आक्रमक, कामबंद आंदोलन

राज्य शासन वीज ग्राहक व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे नुकसान करून खासगी कंपन्यांना फायदा करणारे धोरण राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप करत वीज वितरण कंपनीतील कर्मचारी व अभियंत्यांच्या सहा संघटनांच्या कृती समितीने सोमवारी कामबंद आंदोलन सुरू केले. कऱ्हा ...

महावितरणने मांडीयेला ग्राहकांचा खेळ   - Marathi News | MSEDCL plays with consumers | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :महावितरणने मांडीयेला ग्राहकांचा खेळ  

मराठवाडा वर्तमान : वाढती थकबाकी आणि नगण्य वसुली, यामुळे राज्यात मराठवाड्याची स्थिती सर्वाधिक दयनीय आहे.  शेतकऱ्यांकडे विद्युत पंपांची १२,८४५ कोटी थकबाकी आहे. अदानीसारख्या खासगी कंपन्यांकडून महागडी वीज घेतली जाते. त्याची तूट भरून काढण्यासाठी महावितरण ...

महावितरणच्या प्रतापाने हरभरा पाण्यात - Marathi News | In the water of Mahavitaran | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महावितरणच्या प्रतापाने हरभरा पाण्यात

जिल्ह्यात दुष्काळ असताना शेतकरी स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मात्र तालुक्यातील ढाणकी व साखरा केंद्रावरून अनियमित वीज परवठा होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेकडो हेरटवरील हरभरा पाण्यात सापडला. ...