अकोला : महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महावितरणने दि. १ ...
वीज खांबावर आकडा टाकून नगर पालिका, बाजार समितीच्या ३० ते ४० गाळ्यांना चोरून वीजपुरवठा करणारे रॅकेट सहा वर्षांपासून कार्यान्वित आहे. हे रॅकेट चालविणारे गाळाधारकांकडून महिन्याला प्रत्येकी हजार रुपयांची वसुली करीत असल्याचे उघड झाले आहे. ...
मागील दीड महिन्यापासून महापालिकेने भूमिगत केबलिंगचे काम अडविले होेते. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत भूमिगत केबलिंगसाठी खोदलेले रस्ते महावितरणनेच ‘जैसे थे’ करून देण्याच्या मुद्यावर महापालिकेने या कामासाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिला. ...
राज्यातील शेतक-यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून या पोर्टलचा शुभारंभ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला ...
महावितरणचे संचालक (प्रकल्प) या पदावर भालचंद्र्र खंडाईत यांची निवड झाली आहे. त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सौभाग्य योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण ...
येत्या दोन वर्षात महावितरण द्वारे राज्यात 3200 मेगावॅट सोलार प्रकल्प उभारण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत दिली. ...