वाशिम: महावितरण ग्राहकांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्यासह वीज बिल दुरुस्ती, तक्रारी व समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने शिबिरांचे उपविभागनिहाय आयोजन करण्यात येत आहे. ...
मंगरुळपीर (वाशिम): ४ डिसेंबर २०१८ मध्ये वीज जोडणी खंडीत केलेल्या वीजग्राहकाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील वीज वापराचे देयक आकारण्याचा प्रताप महावितरणकडून करण्यात आला आहे. ...
अकोला: जिल्ह्यातील दुष्काळी भागातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या पाच टक्के रक्कम आणि नोव्हेंबर महिन्याच्या चालू वीज देयकापोटी ४९ लाख ३१ हजार ४१२ रुपयांचा निधी टंचाई निधीतून उपलब्ध करण्याची मागणी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यामार्फत ज ...
अकोला : मासिक वीज बिल वितरणाची सिस्टीम अपडेट करण्याच्या प्रयोगात अकोला जिल्ह्यातील जवळपास सव्वापाच लाख ग्राहकांचे डिसेंबर महिन्याचे वीज बिल गायब करण्यात आले आहे. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून महावितरणने या चित्ररथात विजेमुळे शेती आणि शेतीमुळे प्रगती या संकल्पनेवर आधारित देखावा तयार केला होता. ...
मानोरा (वाशिम) : दारिद्र्यरेषेखालील तसेच गोरगरीब कुटुंबाच्या घरी वीजजोडणी देण्यासाठी सौभाग्य योजना राबविली जात आहे. मानोरा तालुक्यातील पोहरादेवी व दापुरा या दोन उपकेंद्रांच्या अपवाद वगळता उर्वरीत कुटुंबांना अद्याप वीजजोडणी मिळाली नाही. ...