लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

वीज कनेक्शन मिळत नसल्याच्या नैराश्येतून प्रकार -शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक - Marathi News |  Depression due to non-receipt of electricity connection - Type of secrecy worrisome | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वीज कनेक्शन मिळत नसल्याच्या नैराश्येतून प्रकार -शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक

नाटोली (ता. शिराळा) येथील सुखदेव आनंदा पाटील (वय ५४) या शेतकºयाने, वीज वितरण कंपनीकडे अनेक महिने हेलपाटे घालूनही शेती वीज पंपासाठी वीज कनेक्शन मिळत नाही, या कारणावरून विषारी द्रव्य प्राशन करुन ...

फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजबील भरल्याच्या अधिकृत पावत्या घ्याव्यात : महावितरणचे आवाहन - Marathi News | To avoid fraud, customers should obtain authorized receipt of electricity bill: Mahavitaran's appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजबील भरल्याच्या अधिकृत पावत्या घ्याव्यात : महावितरणचे आवाहन

महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी व ऑनलाईन वीजबील भरणा करण्यासाठी ग्राहकांना विविध पर्याय महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in व महावितरणच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध करून दिले आहेत. ...

भूमिगत वीज वाहीन्याच्या उद्देशाला हरताळ फासू नका : संदेश पारकर  - Marathi News |  Do not miss the purpose of underground power: Message crosses | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भूमिगत वीज वाहीन्याच्या उद्देशाला हरताळ फासू नका : संदेश पारकर 

कणकवली शहरातील भूमिगत विज वाहिनीचे काम सुरू करण्यापूर्वी आम्हाला विश्वासात घ्या. त्या योजनेच्या उद्देशाला हरताळ फासू नका. अन्यथा काम रोखण्यात येईल . असा इशारा कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला. ...

मान्सूनपूर्व तयारीत महावितरण व्यस्त :दुरुस्तीची कामे सुरू - Marathi News | Pre-Monsoon MSEDCL busy: repair work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मान्सूनपूर्व तयारीत महावितरण व्यस्त :दुरुस्तीची कामे सुरू

मे महिन्याचा उत्तरार्र्ध जवळ येऊन ठेपला असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काही दिवसात उन्हाच्या तडाख्यासोबतच अधूनमधून येणारा अवकाळी पाऊस व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी ...

वीज चोरी करणाऱ्यांवर महावितरणची धडक कारवाई - Marathi News | Strict Action of Mahavitaran on power thieves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वीज चोरी करणाऱ्यांवर महावितरणची धडक कारवाई

वीज चोरी करणाऱ्या 10 जणांवर 3 गुन्हे दाखल ...

महावितरणची एसएनडीएलविरुद्ध कडक भूमिका - Marathi News | Mahavitran has a strong role against SNDL | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणची एसएनडीएलविरुद्ध कडक भूमिका

आर्थिक परिस्थिती सुदृढ करण्यासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरच्या शोधात असलेल्या वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या कार्यपद्धतीबाबत महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. वीज पुरवठ्यातील त्रुटींच्या वाढत्या तक्रारी पाहता महावितरणने एसएनडीएलला येत्या १५ दिवसा कृती ...

रस्त्याकडेला नव्हे तर किचनमध्ये विद्युत खांब : साताऱ्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Electric pole in the kitchen, not on the road, but the shocking types of Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रस्त्याकडेला नव्हे तर किचनमध्ये विद्युत खांब : साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

दत्ता यादव । सातारा : आत्तापर्यंत आपण विद्युत खांब रस्त्याच्याकडेला पाहत आलो आहोत. मात्र, साताºयात उलट चित्र अनेकांना पाहायला ... ...

महावितरणचा ‘महाप्रताप’ .. एक बल्बसाठी तब्बल अकरा लाखाचे बिल..  - Marathi News | Mahavitaran's 'Mahapratap' .. Eleven lacs of bill for a one bulb .. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरणचा ‘महाप्रताप’ .. एक बल्बसाठी तब्बल अकरा लाखाचे बिल.. 

आदिवासी भागातील बेचाळीस गावे गेली अनेक महिने चुकीच्या बिलांमुळे ञस्त असुन योग्य रिडींग घेवुन बिल देण्याची मागणी करत असूनही महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.   ...