२५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले... मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो व्हाट्सअॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची... "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट... ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल... थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला... डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी नग्न करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार... बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर... मीरारोड - काजुपाडा खिंडीतील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी घोडबंदर मार्गावरील जड वाहनांना ८ ऑगस्टपासून प्रवेश बंद नागपूर - सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणामध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न... चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले... पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
महावितरण, मराठी बातम्या FOLLOW Mahavitaran, Latest Marathi News
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेला आली गती ...
नागपूर शहरातील वीज वितरणच्या २२४ कोटी रुपयांचा हिशेब समोर आलेला नाही. महावितरणने पूर्ण प्रकरणाचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याची घोषणा केली होती. परंतु चार महिन्यानंतरही या विषयावर ना महावितरणचे, ना एसएनडीएलचे अधिकारी काही बोलायला तयार नाहीत. ...
कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण परिमंडल व कल्याण मंडल एक आणि दोन कार्यालयातील ८०० जणांचा सहभाग ...
महावितरणमध्ये नोकर भरतीची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे होत आहे. या भरतीच्या प्रत्येक टप्प्याची माहिती महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते. ...
गावाला मिळाली वीज : सिंगल फेज ट्रान्सफार्मरचे उद्घाटन ...
कोल्हापूर : बदलीची धमकी देऊन पिळवणूक करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याच्या मागणीसाठी ‘ महावितरण’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर उपोषण ... ...
ग्राहकाविनाच उरकला वीजग्राहक दिन; जनजागृती, प्रचार-प्रसाराअभावी जिल्ह्यातून आल्या केवळ आठ तक्रारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : विद्युत गळती व भारनियमनाच्या विळख्यात सापडलेल्या वीज वितरण कंपनीने विद्युत रोहित्रांची देखभाल दुरुस्तीही वाºयावर ... ...