बसस्थानकातील विजेचा खांब वाहिन्यांसह कोसळल्याने प्रवाशांची एकच धावपळ उडाली. यावेळी वीजप्रवाह सुरू होता, सुदैवाने कोणताही अनुचित घटना घडली नाही. घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. ...
वीज वितरणाचा ठेका खासगी कंपनीला देऊ नये यासाठी आॅक्टोंबर २०१८ पासून विरोध करीत आहे. मात्र आमदार या प्रश्नावर गप्प आहेत. त्यांनी या प्रश्नावर विधानसभेत तसेच बाहेर कोठेही प्रश्न उपस्थित केले नाहीत. उलट त्यांनी खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकांशी तडजोड केल्य ...
कणकवली शहरासाठी सन २०१५-१६मध्ये भूमिगत वीज वाहिनी मंजूर झाली. त्यावेळी नगरसेवक सुशांत नाईक आणि त्यांचे सहकारी सत्तेत होते. या सत्ता काळात जनतेबाबत खूप आस्था असल्याचे दाखविणाऱ्या नाईक यांनी भूमिगत वीज वाहिन्यांसाठी महावितरणला नाहरकत प्रमाणपत्र का दिले ...
म्हाळसाकोरे गावाला वीजपुरवठा करणारा रोहित्र दुरुस्त करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या काही दिवासांपासून रोहित्रात बिघाड झाल्याने गावाचा वीजपुरवठा खंडित होता. यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. परीक्षा जवळ ...
पाणी योजनांची थकीत वीज देयकाची परिस्थिती म्हणजे शेतकऱ्यांसाठी वारंवार होणाऱ्या कर्जमाफी सारखी झाली आहे. कर्जमाफी होणार म्हणून काही शेतकरी कर्जच भरत नाहीत. असेच काहीतरी सुट अथवा संपूर्ण थकीत रक्कम माफ होईल, या आशेने अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या पाणीपुरव ...
वीज वितरण कंपनीच्या देवगाव सबस्टेशनअंतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रातील रोहित्रांचा बोजवारा उडाला आहे. वारंवार तक्रारी, पदाधिकारी यांनी समक्ष, फोनद्वारे केलेली कानउघडणीचाही परिणाम या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झाल्याचे दिसून येत नाही. केवळ ग्रामीण भाग म् ...
अकोला- अमरावती परिमंडळाला वयक्तिकमध्ये २ आणि सांघिक गटात १ असे एकून ३ सुवर्ण, तर वैयक्तिकमध्ये ३ आणि सांघिक गटात १ एकून ४ रजत पदक मिळवत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत एकून ७ पदके मिळविण्यात यश आले. ...