लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

पुण्यातील मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; महावितरणचे आवाहन, आपत्कालीन परिस्थितीत विशेष क्रमांक उपलब्ध - Marathi News | Mandals in Pune should get official electricity connection Calling for Mahavidran, special number available in case of emergency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; महावितरणचे आवाहन, आपत्कालीन परिस्थितीत विशेष क्रमांक उपलब्ध

उत्सवात आपत्कालीन परिस्थितीत दहा दिवसांसाठी ७८७५७६७१२३ हा विशेष संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे ...

महावितरणमधील बदल्यांची चौकशी सुरू, मुख्य अभियंत्यासह संचालकांकडे पोहचल्या तक्रारी - Marathi News | Investigation of transfers in Mahavitran started, complaints reached to director along with chief engineer | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महावितरणमधील बदल्यांची चौकशी सुरू, मुख्य अभियंत्यासह संचालकांकडे पोहचल्या तक्रारी

दरवर्षी सर्वसामान्य बदल्यांचे आदेश मे किंवा जून अखेर काढले जातात. पण, यावर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बदल्यांचे आदेश अधीक्षक अभियंता यांनी काढले आहेत. ...

तीन महिन्यांपासून वीजेचा लपंडाव सुरु; महावितरण विरोधात चिंचवडमध्ये आंदोलन - Marathi News | Electricity has been cut for three months Protest in Chinchwad against Mahavitaran | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन महिन्यांपासून वीजेचा लपंडाव सुरु; महावितरण विरोधात चिंचवडमध्ये आंदोलन

वीज नसल्यामुळे चोऱ्या वाढल्या असून या विजेच्या लपंडावामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे नुकसान होऊन आर्थिक फटका नागरिकांना बसतोय ...

Sour gram : सातारा जिल्ह्यातील हे गाव झाले राज्यातील पहिले सौरग्राम वाचा सविस्तर - Marathi News | Sour gram: This village in Satara district became the first Sour gram in the state. Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sour gram : सातारा जिल्ह्यातील हे गाव झाले राज्यातील पहिले सौरग्राम वाचा सविस्तर

sour gram manyachiwadi राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. ...

Sour Gram : महावितरणची नवी योजना प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे शंभर टक्के सौरऊर्जेवर पहा गावांची यादी - Marathi News | Sour Gram : New scheme of Mahavitaran two villages in each district on 100 percent solar energy See list of villages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sour Gram : महावितरणची नवी योजना प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे शंभर टक्के सौरऊर्जेवर पहा गावांची यादी

pm surya ghar yojana महावितरणने प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याची योजना तयार केली असून निवड झालेल्या गावांना येत्या दोन महिन्यात सौरऊर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ...

Kolhapur- Keshavrao Bhosle Theatre Fire: आगीच्या कारणांबाबत 'संशयकल्लोळ'; महावितरणच्या खुलाशानंतर संशय बळावला - Marathi News | The Keshavrao Bhosle theater fire was not caused by a short circuit Suspicion increased after the disclosure of Mahavitran | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- Keshavrao Bhosle Theatre Fire: आगीच्या कारणांबाबत 'संशयकल्लोळ'; महावितरणच्या खुलाशानंतर संशय बळावला

कोल्हापूर : ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे नाही तर अन्य कोणत्या तरी कारणाने लागली ... ...

मृत्यूनंतर ९ महिन्यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; महावितरणच्या २ अधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | in mumbai crime of culpable homicide after 9 months of death charged with negligence against four people including 2 officers of mahavitaran in mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मृत्यूनंतर ९ महिन्यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; महावितरणच्या २ अधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल

मुलुंड पोलिसांनी महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांसह अनधिकृतपणे विद्युत जोडणी घेणाऱ्या चार रहिवाशांविरुद्ध निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा नोंदवला आहे. ...

Pune Rain: लाईट आली...! नागरिकांना मोठा दिलासा; पुण्याच्या पुरग्रस्त भागातील वीजपुरवठा सुरळीत - Marathi News | Great relief to citizens Electricity supply start flood affected areas of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: लाईट आली...! नागरिकांना मोठा दिलासा; पुण्याच्या पुरग्रस्त भागातील वीजपुरवठा सुरळीत

महावितरणने सुमारे १ लाख १७ हजार ३६५ (९७.७ टक्के) ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत करून मोठा दिलासा दिला ...