शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महावीर जयंती २०१८

महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला.

Read more

वाशिम : महावीर जयंतीनिमित्त वाशिम जिल्ह्यात भव्य शोभायात्रा !

नाशिक : भगवान महावीर जयंतीनिमित्त नाशिकमध्ये भव्य मिरवणूक