भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे... झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी "पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी... २४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक... सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली नालासोपारा - वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक; ७ रिक्षा, १ दुचाकी, १ मोबाईल हस्तगत, ८ गुन्हे उघड NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं? सोलापूर : सोलापूर-गोवा विमानसेवेला हवामानाचा फटका; शुभारंभाचा कार्यक्रम लांबला राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार "मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली... गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार... मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
Mahavir jayanti, Latest Marathi News विशेष वेशभूषा, सजीव देखावे, आकर्षक वाद्य, लेझीम पथक, भव्य पंचरंगी ध्वजाद्वारे जैन बांधव उत्साहात सहभागी झाले होते. ... Weekly Horoscope: ०६ एप्रिल २०२५ ते १२ एप्रिल २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ... Mumbai News: महात्मा महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला येत्या मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता ‘धार्मिक संवादाद्वारे जागतिक शांतता आणि सद्भावना’ या विषयावर एक परिषद आयोजित आली आहे. ... श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट इतवारी तर्फे या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेचे नेतृत्व मंदीराचे अध्यक्ष आनंद मौजीलाल जैन, मंत्री आशीष पंचमलाल जैन यांनी केले. शोभायात्रेला शहीद चौकातून सुरूवात झाली. ... शोभायात्रेत मतदान जागृती, पाणी वाचवा, शहरातील स्वच्छता अशा विविध सामाजिक संदेशाचे फलक होते ... Buldhana News: संपूर्ण विश्वाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव रविवारी खामगावात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सराफा येथील जैन मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ... "भगवान महावीरांचे विचार आचरणात आणून मार्गक्रमण करणारा जैन समाज हा अत्यंत शांतताप्रिय" ... सामाजिक सदभाव,अहिंसा, पर्यावरण संवर्धन,शाकाहार याबाबत जनजागृती करणारे विविध देखावे या शोभायात्रेत सहभागी करण्यात आले होते. ...