२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Political Crisis: पर्यावरणमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंच्या कामकाजाचे बऱ्याचदा कौतुक झाले होते. पण, आता मोदी सरकार काही निर्णयांची समीक्षा करणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रास कोणती? महाविकास आघाडी सरकार तरणार की पडणार? शिवसेना पक्ष आणि त्यांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती नेमकं काय सांगते? जाणून घ्या... ...