२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Lok Sabha Election in Maharashtra: नुकत्याच समोर आलेल्या इंडिया टुडे-सी वोटरच्या सर्व्हेमधून महाराष्ट्रात मात्र भाजपाच्या नेतृत्वाचील एनडीएचा पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने राजकीय विश्वात खळबळ उ़डाली आहे. ...
Maharashtra Political Crisis: आकड्यांचे गणित पक्के करुन मंत्रिपद हुकलेल्या नेत्याला मोठे पद देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, मविआला पुन्हा जोरदार धक्का देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ...
Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्याची तयारी सुरू केली असून, निर्णय फिरवण्याची यादी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. ...