म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Assembly election 2024: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६५.2 टक्क्यांवर पोहोचली असून, २०१९च्या ५९.६२ टक्क्यांच्या तुलनेत अधिक मतदान झाले आहे. ...
Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत यावेळी अपक्ष उमदेवार महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा आहे. अपक्ष निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी असेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक मांडत आहेत. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या वयाचीही चर्चा होतेच. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांच्या वयाची सरासरी किती आहे? ...
Maharashtra Assembly election 2024: नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांपैकी १४ मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने महायुती आणि मविआमध्येच चुरशीच्या लढती आहेत. मात्र, त्यातही ६ मतदारसंघांमध्ये बंडखोर, अपक्ष आणि काही लहान पक्षांच्या उमेदवारांना मिळू शकणारे मतदान ...
२०१९ नंतर राज्यातील राजकारण पूर्णत: बदलले आहे. या निवडणुकीत प्रत्येक जागांवर तिरंगी आणि दुहेरी लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे निकालाचा अंदाज लावणे अनेकांना कठीण आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत असून, यात विदर्भातील ६२ मतदारसंघांचे निकाल काय लागतील, याबद्दलच जास्त उत्सुकता आहे. याच ६२ जागांपैकी ज्याला जास्त जागा मिळतील, त्यांचे सरकार येण्याची संधी अधिक असणार आहे. ...