शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार

पुणे : फसव्या आघाडीवर महाराष्ट्रातील जनता विश्वास ठेवणार नाही; गजेंद्र सिंह शेखावत यांची टीका

पुणे : दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला खेळाडू लाडक्या नव्हत्या का? विनेश फोगाट यांचा सवाल

पुणे : Sharad Pawar: महिला गायब होतायेत, स्त्री अत्याचारात वाढ अन् दुसरीकडे लाडकी बहीण; पवारांचे सरकारला खडेबोल

महाराष्ट्र : महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी

पुणे : पराभवाच्या भीतीनेच शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणली; निलेश लंकेंची युतीवर टीका

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?

महाराष्ट्र : मतदान केंद्रावर कराल पार्टी, तर कारवाई अटळ; विशेष पथकांचे लक्ष

परभणी : Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का?