शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : Amruta Fadnavis : माजी गृहमंत्री, माजी मुंबई पोलीस आयुक्त यांचे कुठे हनीमून सुरु आहेत ते शोधा; अमृता फडणवीस यांचा हल्लाबोल

मुंबई : “NCB अधिकाऱ्यांचे कौतुक करणं दूर राहिलं, ठाकरे सरकार त्यांना दोषी ठरवतंय”: प्रवीण दरेकर

पुणे : 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत हा माझाच आग्रह...'; शरद पवारांनी उकलले सत्तास्थापनेचे गुढ

महाराष्ट्र : सरकार ज्या दिवशी पडेल तेव्हा कळणारही नाही, पण सध्या आम्हाला रस नाही : देवेंद्र फडणवीस

सोलापूर : “लायसन्स नसूनही उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली”: गुलाबराव पाटील

महाराष्ट्र : मविआच्या दहा तोंडी ‘रावणाचा’ अहंकार महाराष्ट्रातील जनताच मोडेल; भाजपाचं जोरदार प्रत्युत्तर

महाराष्ट्र : “शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरलेल्या मेंढरासारखी भाजपाची अवस्था झालीय”

संपादकीय : Maharashtra Politics: कोणाचं सोनं शेवटी कोण लुटणार?

कोल्हापूर : “ऐट राजाची, वागणूक भिकाऱ्याची; अशी गत ठाकरे सरकारची”; सदाभाऊ खोत संतापले

मुंबई : महाविकास आघाडी सरकारची मोठी घोषणा; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घेतले ६ महत्वाचे निर्णय