शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : Uddhav Thackeray: ...आम्हीही नको ती अंडी उबवली अन् त्याच पुढं काय झालं तुम्हीही बघत आहात

नागपूर : परमबीर सिंह बेपत्ता, तर मग अनिल देशमुखांना अटक का ? नाना पटोलेंचा सवाल

महाराष्ट्र : Param Bir Singh : परमबीर यांना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव

पुणे : Gopichand Padalkar: हे पांढऱ्या पायाचं सरकार; यांच्यामुळेच कोरोना, वादळ, अतिवृष्टी आली

अहिल्यानगर : Aaditya Thackeray: “आमचे महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘बेस्ट ऑफ ११’ची टीम”: आदित्य ठाकरे

महाराष्ट्र : ‘दिवाळीनंतर फटाके फोडणार, मंत्री आणि जावयांचे घोटाळे बाहेर आणणार’ किरीट सोमय्यांचा इशारा

महाराष्ट्र : Jalyukta Shivar : महाविकास आघाडीने जलयुक्त शिवारची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले

महाराष्ट्र : Deglur – Biloli bypoll: यांना बायकोनं मारलं तरी केंद्राने मारलं म्हणून सांगतील, Devendra Fadnavisयांचा Mahavikas Aghadiवर बोचरा वार

मुंबई : Sudhir Mungantiwar: “मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड, इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”; भाजपची टीका

पुणे : Drugs Case: पाठराखण करण्याच्या नादात 'मविआ' सरकार व्हिलन बनले, चित्रा वाघ यांची टीका