शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : Dattatray Bharne: मी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे उभा आहे, मागण्यांचा पाठपुरावा करून न्याय देणार

पुणे : Harshvardhan Patil: एसटी महामंडळाच्या बिकट परिस्थितीला महाविकास आघाडी सरकारचं जबाबदार

महाराष्ट्र : Chandrakant Patil : सर्व जबाबदारी केंद्रानेच पार पाडावी, राज्याने केवळ कर वसुली करावी, हे चालणार नाही

अहिल्यानगर : “ठाकरे सरकारमध्ये मंत्री तुपाशी, जनता उपाशी; भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडले”; भाजपचा घणाघात

जळगाव : Raksha Khadse: “घोषणा आणि भाषणांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत”; रक्षा खडसेंची ठाकरे सरकारवर टीका

व्यापार : Petrol-Diesel Price VAT Reduced : यूपीत पेट्रोल थेट १२ रुपयांनी स्वस्त; 'व्हॅट' कमी करून ठाकरे सरकारही करणार का 'दिवाळी धमाका'?

राष्ट्रीय : Petrol-Diesel Price: केंद्रापाठोपाठ भाजपाशासित ६ राज्यात व्हॅटमध्ये कपात; पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घट

मुंबई : मिटकरी म्हणतात... महाविकास आघाडीच्या दणक्यामुळेच पेट्रोल-डिझेल स्वस्त

नागपूर : किरीट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे, माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा ठोकणार : अतुल लोंढे

महाराष्ट्र : Shankarrao Gadakh: कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरून मविआमधील मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर भाजपाचे गंभीर आरोप, केली राजीनाम्याची मागणी