शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : महाविकासआघाडी सरकारने 2 वर्षात काय केलं? मुख्यमंत्र्यांनी वाचली कामांची यादी; म्हणाले...

मुंबई : गाडगेबाबांच्या दशसूत्रीनुसार काम करणारे सरकार, द्विवर्षपूर्तीदिनी उद्धव ठाकरेंनीं मांडला सरकारचा लेखाजोखा

महाराष्ट्र : Mahavikas Aghadi Government: द्विवर्षपूर्ती घोटाळ्यांची अन् निर्णय लकव्याची? हे सरकार म्हणजे ‘गव्हर्नमेंट विदाऊट गव्हर्नन्स’

महाराष्ट्र : सरकारच्या स्थिरतेबद्दल सातत्याने टीकाटिपणी करणाऱ्यांना ही द्विवर्षपूर्ती हेच खरेखुरे उत्तर

महाराष्ट्र : जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांवर खरं उतरण्यात महाविकास आघाडीला यश

महाराष्ट्र : हे आहेत ठाकरे सरकारमधील टॉप फाइव्ह खात्यांचे दोन वर्षांतील टॉप फाइव्ह निर्णय

महाराष्ट्र : नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री करणार की पहाटे?; राऊतांचा चंद्रकांत पाटलांना 'रोखठोक' सवाल

संपादकीय : रबरबँड ताणू नका, तुटेल! ...त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनो, आता बसचे स्टिअरिंग हाती घ्या 

महाराष्ट्र : Corona Virus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मिळणार ५० हजारांची मदत, ठाकरे सरकारची मोठी घोषणा 

महाराष्ट्र : शिवसेना, राष्ट्रवादी की काँग्रेस; मविआचा सर्वाधिक फायदा कुणाला? सर्वेतून समोर आली अशी माहिती