शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

ठाणे : राष्ट्रवादीची मुख्यमंत्री शिंदेच्या मतदार संघात बॅनरबाजी; वज्रमुठ सभेला येण्याचे आवाहन

महाराष्ट्र : “ठाकरे गटाचे १३, राष्ट्रवादीचे २० आमदार, तर काँग्रेसचे बडे नेते CM एकनाथ शिंदेंच्या संपर्कात!”

पुणे : राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्याची वाट लावली; संजय राऊतांचा घणाघात

महाराष्ट्र : मुख्यमंत्री पद अन् महाविकास आघाडीत मतभेद; शरद पवार म्हणतात, माझ्याकडे माहिती नाही

नागपूर : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री, नाना पटोले यांची उघड भूमिका

पुणे : 'मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल...' रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केली इच्छा

महाराष्ट्र : अजित पवारांचं वर्चस्व कमी करण्याचं षडयंत्र, पण...; शिवसेना आमदाराचा दावा

महाराष्ट्र : “पवार-आंबेडकर भेट मविआसाठी सकारात्मक, वंचितच्या प्रवेशाला काँग्रेसचा विरोध नाही”

महाराष्ट्र : “माझ्या ‘त्या’ विधानाचा विपर्यास केला, चुकीचा अर्थ काढला”; शरद पवारांचा युटर्न?

महाराष्ट्र : संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळांनी मांडले गणित; म्हणाले, “१६ आमदार अपात्र ठरले तरी…”