शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : एकत्र लढण्याबाबत मविआमध्ये संभ्रम, नाना पटोलेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर म्हणाले, जे राहतील त्यांना घेऊन लढू

महाराष्ट्र : शरद पवारांनी मविआबाबत केलेल्या त्या विधानानंतर संजय राऊत स्पष्टच बोलले, एकत्र लढण्याबाबत म्हणाले...

महाराष्ट्र : Sharad Pawar: २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार? शरद पवारांनी वाढवला संभ्रम 

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकर-शरद पवारांची मुंबईत भेट; ‘वंचित’ महाविकास आघाडीत येणार? चर्चांना उधाण 

महाराष्ट्र : “आगामी १५ दिवसांत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणारच”: संजय राऊतांचा मोठा दावा

महाराष्ट्र : Mumbai MVA Vajramuth Sabha Teaser : महाविकास आघाडीची 'वज्रमूठ’ सभा 1 मे रोजी मुंबईत, सभेचा टीझर जारी

नागपूर : नाईलाज होता तर त्याचवेळी बाहेर का पडले नाही?; नाना पटोलेंनी अजित पवारांना सुनावले

महाराष्ट्र : “अजित पवारांनी सातवेळा मोदींचे कौतुक केले, विचारधारा बदलली तर…”; शिंदे गटाचे सूचक विधान!

पुणे : महाविकास आघाडीचे नेतेच करताहेत अजितदादांना बदनाम - चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : Ajit Pawar: अजित पवारच ठरणार हुकुमाचा एक्का? कोर्टाचा निकाल काहीही लागो; उलथापालथीकडे सर्वांचे लक्ष