शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : महाविकास आघाडीत वरून शांतता आतून खदखद; अजित पवारांविषयी साशंकता

ठाणे : वज्रमूठ सभेला ठाण्यातून दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार

अमरावती : अमरावती बाजार समितीत महाविकास आघाडीचा कब्जा, भाजप, शिंदे सेना, रवि राणा यांच्या शेतकरी पॅनलचा सुपडा साफ

सातारा : APMC Election Result: जावळी, महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी विकास पॅनलकडे; महाविकास आघाडीचा दारूण पराभव

सांगली : APMC Election Result: सांगली, इस्लामपूर बाजार समितीत भाजपचा धुव्वा, महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत 

नाशिक : Nashik: चांदवड : आतापर्यंत भाजपाला ३, तर महाविकास आघाडीला ३ जागा

सांगली : सांगली बाजार समितीसाठी चुरशीने ९३.७५ टक्के मतदान, महाआघाडी, भाजपमध्ये चुरस 

पुणे : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ९९ टक्के मतदान

पुणे : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी मतदान सुरू; शेलपिंपळगाव केंद्रावर दुपारपर्यंत ९९ टक्के मतदान

पुणे : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी मतदान सुरू; दुपारपर्यंत पर्यंत ३३.०९ टकक्यांपर्यंत मतदान