शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : राष्ट्रवादी शरद पवार पक्षामुळे घोळ संपेना; पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आज आघाडीची घोषणा?

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: काँग्रेसचे आणखी १४ उमेदवार जाहीर, महायुतीमध्ये अजूनही पेच

महाराष्ट्र : ‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?

सांगली : Sangli Municipal Election 2026: महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेना

सोलापूर : सोलापूर: मविआचं ठरलं! काँग्रेस ४५, ठाकरसेना ३०, राष्ट्रवादी (शप) गट २० तर माकप लढणार ७ जागा

अकोला : औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट

पुणे : PMC Election: इच्छुकांची संख्या २५००; बंडखोरीचे ग्रहण टाळण्यासाठी भाजपची यादी रविवारी जाहीर होणार?

रत्नागिरी : धर्म पाळला युतीचा, किल्ला गडगडला आघाडीचा; चिपळुणात स्वबळावर लढल्याने आघाडीने सहा, तर महायुतीने दोन जागा गमावल्या

नागपूर : काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महाविकास आघाडीचा निर्णय उद्या जाहीर होणार