शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : महाविकास आघाडी सरकार गोरगरिबांचे नव्हे तर आरोपींना संरक्षण देणारे; चित्रा वाघ यांचा घणाघात

महाराष्ट्र : “भाजपवाले शिवसेनेवर ‘त्या’ गोष्टीचा राग काढत आहेत”; राष्ट्रवादीचा मोठा आरोप

महाराष्ट्र : Sharad Pawar on Sridhar Patankar ED Raids: स्पष्टच सांगायचं तर...; शरद पवारांनी CM Uddhav Thackeray यांच्या मेहुण्यावर झालेल्या ईडी कारवाईबाबत मांडलं रोखठोक मत

कोल्हापूर : Kolhapur North By Election: जयश्री जाधव उद्या साधेपणाने अर्ज भरणार

मुंबई : कोस्टल रोडचे काम वरळीच्या मच्छिमारांनी बंद पाडले! परिसरातील वातावरण चिघळण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : ज्या विचाराने तीन पक्ष एकत्र आले, त्यानुसारच एमआयएम महाविकास आघाडीत येणार

कोल्हापूर : जयश्री जाधव यांना व्यासपीठावरच फुटला अश्रूंचा बांध, म्हणाल्या चंद्रकांत पाटील यांनी..

संपादकीय : आजचा अग्रलेख: एमआयएमची पतंगबाजी

मुंबई : एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच; उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती

मुंबई : एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच: उद्धव ठाकरे