शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : नव्या सरकारला काँग्रेस पाठिंबा देणार? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले, “संधी मिळाली तर...”

मुंबई : Uddhav Thackeray: 'महाविकास आघाडीचा आख्खा वाडा उद्ध्वस्त'; राजू शेट्टीची स्वाभिमानी टीका

सोशल वायरल : Uddhav Thacckeray : ठाकरे सरकार कोसळल्यानंतर 'उखाड दिया' ट्वीटरवर ट्रेंडिंग; अनेक मीम्स व्हायरल

महाराष्ट्र : Mohit Kamboj १ जून तुमची होती, ३० जून माझी असेल; मोहित कंबोज यांचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर शरद पवारांचं मौन, तर्कवितर्कांना उधाण

महाराष्ट्र : औरंगाबाद आता ‘संभाजीनगर’, तर उस्मानाबाद नव्हे ‘धाराशीव’; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयात साडेतीन तास युक्तिवाद; राज्यपाल आणि ठाकरेंच्या हेतूंवर वकिलांकडून शंका

महाराष्ट्र : Jitendra Awhad : सहकार्याबद्दल सर्वांचे आभार, कुणाचे मन दुखावले असेल तर मोठ्या मनाने माफ करा

मुंबई : Uddhav Thackeray: “राज्यपालांना विशेष धन्यवाद, २४ तासांत बहुमत चाचणीचे निर्देश दिले”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

महाराष्ट्र : सत्तेचा लंगोट जाणार कळताच...; मनसेकडून ठाकरे सरकारवर जिव्हारी लागणारी टीका