शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

नागपूर : शरद पवार म्हणतात महाविकास आघाडी पण पटोले म्हणतात काँग्रेसला माहीतच नाही

मुंबई : Maharashtra Political Crisis: “पुन:श्च हरीओम, अंधार आणि अहंकाराच्या अडीच वर्षानंतर पुन्हा अवतरले विकासाचे युग”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “महाविकास आघाडी सरकारचा वाईन विक्री धोरणाचा निर्णय उत्तमच होता, पण...”: शरद पवार

महाराष्ट्र : Eknath Shinde: हो मी कंत्राटी मुख्यमंत्री, मी राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलंय’’, एकनाथ शिंदेंचं विरोधकांना चोख प्रत्युत्तर 

महाराष्ट्र : पन्नास खोके, चिडलेत बोके...; महाविकास आघाडीच्या आमदारांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पुन्हा घोषणाबाजी

पुणे : कोविड काळात महाविकास आघाडीचा १०० कोटींचा घोटाळा : किरीट सोमय्या

महाराष्ट्र : आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? मविआच्या बैठकीनंतर, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या हातून सरकार गेलं, आता आघाडीतही बिघाडी? काँग्रेस नेते म्हणाले, “आम्हाला फायदा नाही..”

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांनी बहुजनांसाठी केलेले काम कुणी झाकू शकत नाही - गोपीचंद पडळकर

छत्रपती संभाजीनगर : ZP निवडणुक स्वबळावर शिवसेनेला अवघड; महाविकास आघाडीसोबत लढण्याचा मनोदय