शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

ठाणे : Maharashtra Politics: “संजय राऊतांनी मध्यावधी निवडणुकांबाबत कोणत्या आधारावर विधान केले”; अजित पवारांचा थेट सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती दिली, उद्धव ठाकरेंसोबत भविष्यात चारच लोकं पक्षात दिसतील”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सरकार पडेल असे म्हणणे म्हणजे स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न”: CM शिंदे

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आदित्य ठाकरे ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार म्हणजे बुडत्याला गांधींचा आधार”; भाजपची टीका

मुंबई : अजित पवारांची गॅरंटी नाही, भाजप नेत्यांच्या राष्ट्रवादी प्रेमावर गोऱ्हे स्पष्टच बोलल्या

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, इतरांची काळजी करु नये”; काँग्रेसची ठाकरे गटावर टीका

महाराष्ट्र : खोटे सांगाल तर...; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडीला इशारा

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा प्लॅन; महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत खलबतं

मुंबई : ‘मविआ’च्या काळातील उद्योगांवर श्वेतपत्रिका; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घाेषणा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “महाविकास आघाडीत जाणं म्हणजे असंगाशी संग करणं”; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं कुणासोबत जाणार