शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : BJP slams Mahavikas Aghadi: हा कसला मोर्चा, हा तर नुसता थयथयाट... भाजपा आमदाराने मविआला डिवचलं!

महाराष्ट्र : आजचा मोर्चा ही सुरुवात; महाराष्ट्र द्रोह्यांना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, महामोर्चात उद्धव ठाकरेंचा हुंकार

महाराष्ट्र : MVA Mumbai Morcha & BJP's 'Maafi Maango' Protest Live: सरकारमध्ये स्पर्धा सुरु झाली ती महाराष्ट्राच्या बदनामीची; शरद पवार यांची टीका

महाराष्ट्र : Sanjay Raut with Blue Look: संजय राऊतांनी आजच निळा फेटा, निळं उपरणं का घातलं? वाचा काय रंगलीय चर्चा

मुंबई : 'हा महामोर्चा म्हणजे पहिलं पाऊल, शेवटचं नाही, यापुढे…’ छगन भुजबळांचा भाजपाला सूचक इशारा

महाराष्ट्र : भाजप आंदोलन करतंय? कसलं?; एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : Sanjay Raut on Mumbai Morcha: मुख्यमंत्र्यांना जशी भाषणं लिहून देता, तशीच आता...; 'महामोर्चा'आधी संजय राऊतांचा भाजपाला टोला

महाराष्ट्र : MVA Mumbai Maha Morcha Video : अरे बापरे! महा मोर्चातल्या महिलांनाच माहिती नाही, त्या कशासाठी आल्यात; पहा व्हिडीओ...

महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या महामोर्चाला अशोक चव्हाण गैरहजर राहणार, ट्विट करत म्हणाले...

महाराष्ट्र : महापुरुषांबद्दल वाईट बोलणाऱ्याला रट्टा दिला पाहिजे; महाविकास आघाडीच्या मोर्चावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया