शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

राष्ट्रीय : Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सीमावादाचे राजकारण करतोय, त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेय”

महाराष्ट्र : Maharashtra Karnataka Border Dispute: “कर्नाटक सरकारची राजरोस दादागिरी, मात्र राज्यातील ईडी सरकार अळीमिळी गुपचिळी!”

महाराष्ट्र : आम्हीच सर्वांत मोठा पक्ष, सर्व पक्षांचे दावे-प्रतिदावे, भाजप-शिंदे गटावर मात केल्याचा मविआचा दावा

महाराष्ट्र : Gram Panchayat Election Result: “९०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा विजय; महाविकास आघाडीच पहिल्या नंबरवर!”

मुंबई : ‘महामोर्चा’ऐवजी ट्वीट केला ‘मराठा मोर्चा’चा व्हिडीओ, राऊतांवर सर्व स्तरांतून टीका

कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ, देवणेंसह कार्यकर्त्यांवर कर्नाटक पोलिसांचा लाठीचार्ज, कोगनोळी टोलनाक्यावर तणाव 

कोल्हापूर : महामेळाव्यासाठी महाविकास आघाडीचे नेते बेळगावच्या दिशेने रवाना, कोगनोळी टोलनाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त

मुंबई : मुक्काम पोस्ट महामुंबई : मनातली खदखद तर निघाली... पुढे काय...?

महाराष्ट्र : Vivek Phansalkar: सॅल्यूट! बापासाठी मुलीचे लग्न म्हणजे... ते सोडून आयुक्त महामोर्चाच्या बंदोबस्ताला होते 

मुंबई : Maharashtra Politics: मविआच्या महामोर्चात सामील होण्यासाठी पैसे वाटण्यात आले? भाजपने केला ‘तो’ व्हिडिओ ट्विट