शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : 'वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश'; नाना पटोलेंनी ट्विट करुन दिली माहिती

मुंबई : मविआच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याचा अपमान; १ तास बाहेर ताटकळत ठेवलं

राष्ट्रीय : Blog: I.N.D.I.A ची नौका निवडणुकीआधीच फुटली, महाविकास आघाडीचं काय होणार? 

महाराष्ट्र : राज्यसभेच्या पाच जागांसाठी भाजपची रणनीती! व्हीप ठरेल महत्त्वाचा, मविआची कसाेटी

महाराष्ट्र : “आगामी निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न”; नाना पटोलेंनी व्यक्त केला निर्धार

महाराष्ट्र : “नितीश कुमार सर्वांत मोठे पलटुराम, इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम नाही”; काँग्रेसची टीका

मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ठाकरे गट मुंबईतील चार जागा लढवणार

मुंबई : राज्यातील नेत्यांच्या सहीमुळे भडकले प्रकाश आंबेडकर; चर्चेआधीच विसंवाद

महाराष्ट्र : मविआच्या पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांना फोनवर वेगळीच माहिती कळाली, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : ८ तासांनंतर मविआची बैठक संपली; 'इतक्या' जागा जिंकण्याचा निर्धार, राऊत म्हणाले...