शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : जरांगेंसोबत तुमची काय चर्चा झाली, सर्वांना सांगा; ४ मुद्दे उपस्थित करत मविआचं CM शिंदेंना पत्र

मुंबई : महाविकास आघाडीची लवकरच पुन्हा बैठक; १४ ते १६ जागांबाबत तिढा असल्याची चर्चा

महाराष्ट्र : मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात, ८ दिवसांत मोठा निर्णय; जयंत पाटलांची माहिती

महाराष्ट्र : आमदार गैरहजेरीच्या केवळ अफवा, चंद्रकांत हंडोरे सर्वाधिक मतांनी विजय होणार - नाना पटोले

लातुर : उदगीरात महाविकास आघाडीचा मोर्चा; राज्य, केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी

मुंबई : “अशोक चव्हाण दबावामुळे, स्वार्थासाठी भाजपात गेले, जनता धडा शिकवेल”: बाळासाहेब थोरात

मुंबई : आगामी निवडणुकीत जनता या सरकारचा पराभव करेल - चेन्नीथला

महाराष्ट्र : ‘मातोश्री’वर लोकसभेची रणनीती; उद्धव ठाकरेंच्या भेटीला काँग्रेसचे प्रभारी

मुंबई : गुन्हेगारीवरून मविआ आक्रमक; सरकार बरखास्तीची मागणी करत शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला!

महाराष्ट्र : इंडिया आघाडीतून RLD बाहेर पडताच आंबेडकरांचा काँग्रेसवर निशाणा; मविआबद्दल म्हणाले...