२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
महापालिका निवडणुकीत वाढीव मालमत्ता कराबाबत महाविकास आघाडीने गॅरंटी कार्ड सादर केले. इतकंच नाही, तर शेकाप, महाविकास आघाडीने थेट 500 रुपयांच्या स्टॅम्पवर मतदारांसाठी शपथपत्र दिले आहे. ...
अजित पवारांनी भाजपला महाभ्रष्टाचारी पक्ष म्हटले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, सरकारचा पाठिंबा काढावा, मग खुशाल भाजपवर आरोप करावेत ...
वाहतूककोंडी, रस्त्यांची दुरवस्था, पाणी, शिक्षणाची गुणवत्ता, रोजगारनिर्मिती, कचरा व्यवस्थापन, महिला सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि नियोजनबद्ध शहरविकास हे पुणेकरांचे रोजचे प्रश्न आहेत ...
PMC Election 2026 खड्डेमुक्त रस्ते, वाहतूक कोंडीपासून सुटका, समान पाणीपुरवठा, पीएमपीचे सक्षमीकरण, महापालिकेच्या शाळा आणि पायाभूत सुविधांचे सबलीकरण, प्रदूषणमुक्त शहर असे अनेक बदल करू ...
PMC Election 2026 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकीवर प्रभाव पडू नये, यासाठी पोलीस सतर्क असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे ...