शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत नाराज नसलेला एकच पक्ष तो म्हणजे....; भाजपाचा काँग्रेस-शिवसेनेला चिमटा

संपादकीय : संपादकीय - कोल्हापूर उत्तरचे कोडे, महाआघाडीचे अडणार घोडे !

मुंबई : आमदारांना घरं देण्याचा निर्णय राज्य सरकार मागे घेणार? अजित पवार यांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Politics: महाराष्ट्रातील १५ दिवसांचा घटनाक्रम, ज्यामुळं महाविकास आघाडीची धाकधूक वाढली

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची केली मागणी

महाराष्ट्र : Maha Vikas Aghadi: ‘मविआ’तील घटक पक्षात धुसफूस; काँग्रेस आमदारांना हवीय सोनिया गांधींची भेट, तक्रार करणार थेट?

नागपूर : ऊर्जा विभागाचे खासगीकरण करण्याचा मविआ सरकारचा डाव; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

महाराष्ट्र : भाजपाची काळी जादू चालणार नाही, मविआ सरकार ५ वर्ष चालणार; काँग्रेसचा विश्वास

महाराष्ट्र : “सदाभाऊंचे बोलविते धनी देवेंद्र फडणवीस”; शरद पवारांवरील टीकेवर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

रत्नागिरी : Aaditya Thackeray on Yashwant Jadhav Diary: “खूप गैरप्रकार सुरु आहे”; यशवंत जाधवांच्या डायरीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!