२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Nagpur Municiapal ELection: नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे. उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे. ...