सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी वरिष्ठ सर्वोदय सेवक टी.आर.एन.प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ १७ मार्चला समाप्त होत असल्याने ही निवड करण्यात आल्याची माहिती सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी दिली. ...
नक्षल्यांच्या हिंसक कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत शनिवारी अहिंसेचा संदेश ग्रहण करण्यासाठी तब्बल ७०४१ विद्यार्थी व नागरिकांनी हजेरी लावून एका जागतिक विक्रमाला ओलांडले. ...
गडचिरोली जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर बद्दलवार यांचे सेवाग्राम येथील यात्री निवास मध्ये शनिवारी पहाटे व्यायाम करीत असताना आलेल्या ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. ...
सेवाग्राम येथे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या परिसरात शुक्रवार २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या सर्व सेवासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनासाठी बिहारातील एक गांधी विचारांनी भारलेला कार्यकर्ता गुरुवारी रात्री दाखल झाला. ...
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना सरदार पटेलांचे नाव घेऊन राजकीय टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रामधून फटकारले लावले आहेत. ...