Mahatma Gandhi Jayanti Week Wardha News राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंती निमित्त साजरा करण्यात आलेल्या सप्ताहाचा समारोप आज पूर्ण जिल्ह्यात सायकल रॅलीने करण्यात आला. ...
Mahatma Gandhi Sewagram, Wardha News माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाला सायकल यात्रेतून जनजागृती करण्यासाठी महात्मा गांधीजींच्या आश्रमपासून अध्यक्ष टी आर एन प्रभू यांनी हिरवी झंडी दाखवून यात्रेला सकाळी ९.०० वा. प्रारंभ झाला. ...
महात्मा गांधी यांची १५१ व्या जयंती निमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या गालिब सभागृहात 'विश्व सभ्यतेसाठी महात्मा गांधी यांची प्रासंगिकता' या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित ...
Mahatma Gandhi Wardha News महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या सप्ताहाचा समारोप १० ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता सेवाग्राम आश्रम येथे १५१ सायकलस्वारांच्या सायकलयात्रेने होणार आहे. ...
Mahatma Gandhi, Lal Bahadur Shastri, Sangli news नेहरू युवा केंद्र सांगली व ब्रम्हनाथ युवा प्रतिष्ठान खंडेराजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर रोजी खंडेराजुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयं ...
कळवण : सेवा सप्ताहाची सांगता व महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कळवण तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कळवण पोलिस स्टेशन परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...
अंदरसुल : अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचिलत मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज आॅफ आर्ट्स कॉमर्स अन्ड सायन्स मध्ये आज महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ...