लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महात्मा गांधी

महात्मा गांधी, मराठी बातम्या

Mahatma gandhi, Latest Marathi News

Howdy Modi: गांधींच्या वेशात 'मोदी' आले; मोदी आणि गांधींची अशी तुलना करून गेले - Marathi News | Howdy Modi: 'Modi' came under Gandhi's costume; Modi and Gandhi are same but... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Howdy Modi: गांधींच्या वेशात 'मोदी' आले; मोदी आणि गांधींची अशी तुलना करून गेले

कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्य, गरब्याने झाली. यानंतर तबलावादन, व्हायोलिन आदी वाद्यांची मैफल रंगली होती. ...

गांधी बहुआयामी, सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व - Marathi News | Gandhi is a multi-faceted, all-encompassing personality | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गांधी बहुआयामी, सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व

डॉ. बैस म्हणाले, गांधीनी भारताला आधुनिक आयाम दिला. त्यांच्या विचाराने भारताला नवी गती मिळाली. त्यांच्या विचारांची कास धरल्यास भारताच्या विकासाला गती मिळेल, हेही आता हळूहळू लोकांना कळू लागले आहे. या ग्रंथाची निर्मिती एक स्तुत्य उपक्रम ठरल्याचे त्यांनी ...

महात्मा गांधी जयंतीदिनी होणार सुटका; कारागृहातून शिक्षा माफीसाठी सात कैद्यांचे प्रस्ताव - Marathi News |  On the day of Mahatma Gandhi birth anniversary to be released inmates; Seven prisoners' proposals for pardon waiver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महात्मा गांधी जयंतीदिनी होणार सुटका; कारागृहातून शिक्षा माफीसाठी सात कैद्यांचे प्रस्ताव

सर्व सामान्य बंदीजनांना मिळणार न्याय ...

सारे विचारक गांधी कसे चुकले, हेच सांगण्यात गुंतलेले: उल्हास पवार - Marathi News | All the thinkers are involved in telling how Gandhi went wrong: Ulhas Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सारे विचारक गांधी कसे चुकले, हेच सांगण्यात गुंतलेले: उल्हास पवार

गांधी कसे चुकले... हे सांगण्यातच सारे विचारक गुंतले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी आज येथे केले. ...

महाराष्ट्रात गांधींना न्याय देणारा न्यायाधीश निपजला नाही : सुरेश द्वादशीवार यांची व्यथा - Marathi News | There is no judge in Maharashtra who gives justice to Gandhi: Suresh Dwadashiwar regretted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात गांधींना न्याय देणारा न्यायाधीश निपजला नाही : सुरेश द्वादशीवार यांची व्यथा

महाराष्ट्रात गांधींना न्याय देणारा एकही न्यायाधीश आजवर निपजला नसल्याची व्यथा लोकमतचे मुख्य संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे व्यक्त केली. ...

म. गांधींबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी; नागपुरात तक्रार दाखल - Marathi News | Offensive comment on Facebook about Mahatma Gandhi; Complaint filed in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म. गांधींबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी; नागपुरात तक्रार दाखल

म. गांधी यांच्या बाबत फेसबुकवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टिकाटिप्पणी करणाऱ्याा मयूर जोशी नामक व्यक्तीविरुद्ध नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंडस ग्रूपने शुक्रवारी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ...

ढवळेंची सेवाग्रामपर्यंत गांधी विचारांसाठी दौड - Marathi News | Run for the Gandhian Thought till the Sevagram of Dhawal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ढवळेंची सेवाग्रामपर्यंत गांधी विचारांसाठी दौड

महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार होण्याच्या उद्देशाने जालन्यातील वकील राजेभाऊ ढवळे जालना ते सेवाग्राम दौडणार आहेत. ...

देशाला गांधीवादामुळे प्रचंड वेदना हाेत आहेत : संभाजी भिडे - Marathi News | The country is in pain due to Gandhism: Sambhaji Bhide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशाला गांधीवादामुळे प्रचंड वेदना हाेत आहेत : संभाजी भिडे

गांधीवादामुळे देशाला प्रचंड वेदना हाेत असल्याचे वक्तव्य संभाजी भिडे यांनी एका कार्यक्रमात केले आहे. ...