लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाशिवरात्री

Mahashivratri News in Marathi | महाशिवरात्री मराठी बातम्या

Mahashivratri, Latest Marathi News

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते.
Read More
ओम नमः शिवाय ! वैद्यनाथांच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी; मंदिर परिसर भाविकांनी फुलला - Marathi News | Om Namah Shivaay! Crowd of Shiva devotees for darshan of Vaidyanath; The temple area was filled with devotees | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओम नमः शिवाय ! वैद्यनाथांच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी; मंदिर परिसर भाविकांनी फुलला

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील  वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी हजारो शिवभक्त दाखल झाले आहेत. ...

औंढ्यात हरहर महादेवाचा गजर; नागनाथ चरणी भाविक लीन, मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा - Marathi News | Harhar Mahadeva's chanting in the Aundha; Devotees line up at Nagnath's feet, queues of devotees from midnight | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढ्यात हरहर महादेवाचा गजर; नागनाथ चरणी भाविक लीन, मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा

शासकीय महापूजे नंतर रात्री दोन वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ...

Maha Shivratri 2025: शिवलिंग हे महादेवाचे निर्गुण रूप, तर सगुण रूप कसे? समर्थांचे कवन वाचा! - Marathi News | Maha Shivratri 2025: We worship shivlinga, but samartha ramdas swami penned caricature of Mahadeva | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Maha Shivratri 2025: शिवलिंग हे महादेवाचे निर्गुण रूप, तर सगुण रूप कसे? समर्थांचे कवन वाचा!

Maha Shivratri 2025: शिवलिंग हे महादेवाचे प्रतीक तर शिवाचे सगुण रूप अक्राळ विक्राळ आहे, ते शब्दबद्ध केले आहे समर्थ रामदासांनी शंकराच्या आरतीत; वाचा भावार्थ! ...

महाशिवरात्रीनिमित्त विकी कौशलने शेअर केला 'छावा' मधला 'तो' सीन, यामागचा किस्साही वाचा - Marathi News | vicky kaushal wishes everyone happy mahashivratri also shares har har mahadev scene from chhaava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाशिवरात्रीनिमित्त विकी कौशलने शेअर केला 'छावा' मधला 'तो' सीन, यामागचा किस्साही वाचा

दिग्दर्शक लक्ष्मण उतेरकांनी त्या सीनमागचा किस्सा सांगितला होता. ...

Mahashivratri 2025 : येळकोट येळकोट जय मल्हार..! महाशिवरात्री निमित्त जेजूरीगडावर मोठा उत्साह - Marathi News | Mahashivratri 2025 The Shivling of Treloki at Khandoba Fort in Jejuri the ancestral deity of Maharashtra will be opened for devotees to see the deity on the occasion of Mahashivratri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येळकोट येळकोट जय मल्हार..! महाशिवरात्री निमित्त जेजूरीगडावर मोठा उत्साह

पहाटेपासूनच भाविकांनी दर्शन रांगा लावून मोठ्या उत्साही वातावरणात आणि भंडार खोबऱ्याच्या उधळनीत सदानंदाचा जयघोष ...

Mahashivratri 2025 : भीमाशंकर येथे महाशिवरात्रीचा जल्लोष; मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Mahashivratri 2025 Mahashivratri celebrations in Bhimashankar Devotees throng the temple for darshan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकर येथे महाशिवरात्रीचा जल्लोष; मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी    

मध्यरात्री बारा वाजता शासकीय महापूजा पार पडली. या पूजेस माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते ...

Maha Shivratri 2025: म्युत्यूपश्चात शिवलोकी नेणारी महाशिवरात्रीची कथा आज दिवसभरात वाचाच! - Marathi News | Maha Shivratri 2025: The story of Mahashivratri read today, to get moksha after death | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Maha Shivratri 2025: म्युत्यूपश्चात शिवलोकी नेणारी महाशिवरात्रीची कथा आज दिवसभरात वाचाच!

Maha Shivratri 2025: हिंदू धर्मात प्रत्येक सण उत्सवाशी निगडीत काही कथा आहेत, त्या बोधप्रद आणि पुण्यसंचय देणार्‍या आहेत, अशीच छोटीशी शिवकथा तुम्हीही वाचा. ...

VIDEO : नमो नमो शंकरा! महाशिवरात्रीनिमित्त अभिनेत्री अमृता खानविलकर महादेवाच्या भक्तीत तल्लीन - Marathi News | marathi actress amruta khanvilkar post for mahashivratri 2025 seek blessings at temple shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : नमो नमो शंकरा! महाशिवरात्रीनिमित्त अभिनेत्री अमृता खानविलकर महादेवाच्या भक्तीत तल्लीन

आज सर्वत्र महाशिवरात्रीचा (Mahashivratri) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ...