Mahashivratri News in Marathi | महाशिवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Mahashivratri, Latest Marathi News
माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. Read More
महाशिवरात्री निमित्त लोणावळा शहरातील प्राचिन देवालय असलेल्या रायवुड उद्यानातील स्वयंभु सिध्देश्वर व नागफणी डोंगरावरील स्वयंभु लिंग असलेल्या नागफणेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी रांगा लावल्या आहेत. ...
देशभर महाशिवरात्री एकादशीनिमित्त भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. त्यातच, देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी राज्यात असलेल्या तीन ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणीही मोठी गर्दी झाली आहे. ...
अनसिंग (वाशिम) : दरवर्षीप्रमाणे यंदाही अनसिंग येथे चोळ्याच्या महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येत असून, यानिमित्त महाशिवरात्रीचा उपवास करणाºया भाविकांना सोमवारी तीन क्विंटल साबुदाण्याची उसळ वितरीत करण्यात आली. ...
वाशिम : स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल वाशीमच्या राष्ट्रीय हरितसेना व निसर्ग ईकोक्लबच्यावतीने महाशिवरात्रीनिमीत्त प्रसिद्ध असलेल्या पदमतीर्थ येथे बेलवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. ...