माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. Read More
महाशिवरात्रीला भगवान महादेवाला वेगवेगळ्या गोष्टींसह बेलपत्रही अर्पण केलं जातं. पण याचं कारण अनेकांना माहीत नसतं. तेच कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड हे हिंदू-मुस्लीम जनतेचे ऐक्याचे प्रतीक आहे. या पवित्र स्थानाला ऐतिहासिक महत्व सुद्धा प्राप्त झाले आहे. हिंदू भाविक हे भोलेनाथाचे तर मुस्लिम बांधव हजरत ख्वाजा उस्मान गणि हारु नी यांचे दर्शन घेतात. एकाच वेळी हिंदू व मुस्लीम ...
महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील शिवंमदिरे सजली असून ठिकठिकाणी सप्ताह, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. परळी, चाकरवाडी, बीड तसेच अन्य ठिकाणच्या शिवमंदिरात महाशिवरात्री यात्रेचे आयोजन केले आहे. ...
Mahashivratri : महाशिवरात्रीचा उपावास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असली तरी सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशीही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. ...