लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाशिवरात्री

महाशिवरात्री, मराठी बातम्या

Mahashivratri, Latest Marathi News

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते.
Read More
जिल्ह्यातील मंदिरांत ओम नम: शिवायचा गजर - Marathi News | In the temples of the district, Om Namah: Exercise alarm | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील मंदिरांत ओम नम: शिवायचा गजर

जिल्ह्यात महाशिवरात्रीचा उत्सव सोमवारी उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ...

अंबरनाथ प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा जनसागर  - Marathi News | devotees during on Mahashivratri at Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा जनसागर 

महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ येथील ९५८ वर्षे पुरातन शिवमंदिरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. ...

‘हर हर महादेव’ जयघोषात नागनाथाचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | Thousands of devotees of Naganath took a glimpse with chanting 'Har Har Mahadev' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘हर हर महादेव’ जयघोषात नागनाथाचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन

औढानगरी महाशिवरात्रीनिमित्त भक्तीमय झाली होती. ...

लोणावळा शहरातील स्वयंभु नागफणेश्वर व सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा  - Marathi News | The devotees of Lord Shiva gathered for Mahashivaratri at Lonavala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळा शहरातील स्वयंभु नागफणेश्वर व सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा 

महाशिवरात्री निमित्त लोणावळा शहरातील प्र‍ाचिन देवालय असलेल्या रायवुड उद्यानातील स्वयंभु सिध्देश्वर व नागफणी डोंगरावरील स्वयंभु लिंग असलेल्या नागफणेश्वर‍ाच्या मंदिरात दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी रांगा लावल्या आहेत. ...

हर हर महादेव... शिवलिंगाच्या दुग्धाभिषेकाऐवजी चिमुकल्यांना पाजले दूध - Marathi News | Har Har Mahadev ... milk distribute to child instead of spread on shivling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हर हर महादेव... शिवलिंगाच्या दुग्धाभिषेकाऐवजी चिमुकल्यांना पाजले दूध

देशभर महाशिवरात्री एकादशीनिमित्त भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. त्यातच, देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी राज्यात असलेल्या तीन ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणीही मोठी गर्दी झाली आहे. ...

महाशिवरात्रीनिमित्त वैद्यनाथ मंदिरात 'हर हर महादेव'चा जयघोष; दर्शनासाठी भाविकांची गर्दी   - Marathi News | The chanting of 'Har Har Mahadev' at the Vaidyanath temple on the occasion of Mahashivaratri; The crowd of devotees for the darshan | Latest beed News at Lokmat.com

बीड :महाशिवरात्रीनिमित्त वैद्यनाथ मंदिरात 'हर हर महादेव'चा जयघोष; दर्शनासाठी भाविकांची गर्दी  

सकाळी दहावाजेपर्यंत तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन. ...

अनसिंगच्या महादेव मंदिरात शिवभक्तांना तीन क्विंटल उसळचे वाटप - Marathi News | Distribution of three quintals of Rice to the Shiva Bhakta in the Mahadeo Temple at Anasingh | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अनसिंगच्या महादेव मंदिरात शिवभक्तांना तीन क्विंटल उसळचे वाटप

अनसिंग (वाशिम) : दरवर्षीप्रमाणे यंदाही अनसिंग येथे चोळ्याच्या महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येत असून, यानिमित्त महाशिवरात्रीचा उपवास करणाºया भाविकांना सोमवारी तीन क्विंटल साबुदाण्याची उसळ वितरीत करण्यात आली.  ...

महाशिवरात्रीनिमीत्त पदमतीर्थ येथे बेलवृक्षाचे रोपण  - Marathi News | Planting of the Bel Tree at Padmtirth ocasion of Mahashivratri | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महाशिवरात्रीनिमीत्त पदमतीर्थ येथे बेलवृक्षाचे रोपण 

वाशिम   : स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल वाशीमच्या राष्ट्रीय हरितसेना व निसर्ग ईकोक्लबच्यावतीने महाशिवरात्रीनिमीत्त प्रसिद्ध असलेल्या पदमतीर्थ येथे बेलवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. ...