सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले
महाराष्ट्राची हास्य जत्रा, फोटो FOLLOW Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. Read More
छोटा पॅकेट, बडा धमाका’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे शिवाली परब (Shivali Parab). सध्याच्या घडीला तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ...
प्राजक्ता माळीने सोशल मिडियावर नवीन फोटोशूट केलंय. यावर तिने खास कॅप्शनही लिहिलंय (prajakta mali) ...
'नाच गं घुमा' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान नम्रता संभेरावने केलेलं फोटोशूट चर्चेत आहे.(namrata sambherao) ...
प्रियदर्शनी इंदलकर हे नाव अल्पावधीतच महाराष्ट्रातील घराघरात पोहचलं आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने सिंगापूरमधील काही फोटो शेअर केले आहेत. ...
प्रियदर्शनी इंदलकर - शिवाली परब यांचं नवीन फोटोशूट चर्चेत आहे. तुम्ही बघा ...
कोल्हापूरला गुढीपाडव्यानिमित्त जी शोभायात्रा निघाली होती त्यात प्रियदर्शनी इंदलकरने ढोलवादन केलेलं दिसलं (priyadarshini indalkar) ...
Datta more: आजवर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या दत्तूने 23 मे 2023 रोजी स्वाती घुनागे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. ...