शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : कोल्हापूरच्या गुढीपाडवा शोभायात्रेत प्रियदर्शनी इंदलकरचं ढोलवादन, पाहा फोटो

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेच्या पत्नीला पाहिलंय का? 'या' क्षेत्रात घडवतीये करिअर

फिल्मी : 'म्हारी छोरिया छोरोसे कम हैं के...' शिवाली-बिवालीची अतरंगी स्टाईल, कॉटन साड्यांनी वेधलं लक्ष

फिल्मी : अपने ही रंग में मुझ को रंग दे! शिवाली परबच्या फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा

फिल्मी : टिटवी शेतात गेली! शिवाली परबच्या फोटोशूटवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

फिल्मी : 'विनम्र' प्रियदर्शनी इंदलकर म्हणतेय 'बघू नंतर', बघा तिचं नवं फोटोशूट

फिल्मी : अनिरुद्धने प्रपोज केल्यावर रसिका वेंगुर्लेकरने दिला होता नकार, अशी फुलली दोघांची लव्हस्टोरी!

फिल्मी : 'सागर किनारे...' 'लाफ्टर क्वीन' नम्रता संभेराव रमली ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी, फोटो पाहिलेत का?

फिल्मी : समुद्र किनाऱ्यावर शिवाली परबचं सुरेख फोटोशूट; साडीतील सिंपल लूकची होतीये चर्चा

फिल्मी : 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'चा आता विदेशात धिंगाणा; प्राजक्ता माळीसह टीम पोहोचली सिंगापूरला